Romantic Love Quotes in Marathi | मराठी प्रेम कोट्स

You are currently viewing Romantic Love Quotes in Marathi | मराठी प्रेम कोट्स
Love Quotes Marathi, Prem Quotes

If you searching for some best love quotes in marathi language then you are in the absolute right place. Here we present some wonderful marathi romantic quotes for girlfriend & boyfriend. Every couple must read these marathi love quotes & share them with loved ones or share them on Fb or Whatsapp status to express their feeling of love.

Best Love Quotes in Marathi

काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं
त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’.
Love Quotes in Marathi
Marathi Love Quotes
आहे तुझ्या मनात जे मला एकदा
सांगून टाक बेरंग झालेल्या
आयुष्याला तुझ्या प्रेमात रंगून टाक!
Marathi Love Quotes
Love Quotes Marathi

सर्वोत्कृष्ट रोमँटिक मराठी लव्ह कोट्स

ज्यांना त्यांचा इगो सुटल्या जात नाही ना
त्यांच्यामुळे त्यांचे प्रेम नक्की सुटल्या जाते!

Marathi Quotes on Love

नाते मोत्या प्रमाणे असतात,
जर का एखादा मोती खाली जरी पडला
तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.
Marathi Love Quotes For Status
Marathi Love Quotes
तुझ्यासाठी लिहायला बसलो
की वेळ कमी पडते,
पण तुझ्यासाठी भावना
कधीच कमी पडत नाही.
Best Marathi Quotes Lines On Love
Marathi Quotes Lines On Love

मराठी लव्ह कोट्स

कधी चुकलो, कधी बरोबर
मी अजुन घडतो आहे
आयुष्याच्या धाग्यावरती
गाठी अजुन पाडतो आहे.

Marathi Romantic Love Quotes Image

प्रेम ऐवढं आहे, कि सांगू शकत नाही.
आयुष्य भलेही माझं आहे पण,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही.
Romantic Love Quotes in Marathi for GF
Romantic Love Quotes in Marathi
प्रेम करा पन अश्या व्यक्तिवर करा
ज्याला तुमच्या भावना समजतील
जो न बोलता तुमचे मन समजेल
नात तुटल्यावरही त्याचा विश्वास
तितकाच तुमच्यावर असेल...!
Romantic Love Quotes in Marathi, Prem Quotes Marathi
Prem Quotes in Marathi

Also Read – English Love Shayari

ते नातं खूप खास असतं ज्यामध्ये
लाख भांडण होऊन सुद्धा एकमेकांची
साथ हवी हवीशी वाटते..!
Romantic Love Lines for Quotes in Marathi
Love Lines in Marathi
माझ्या हृदयाला कान लावून ऐक तो आवाज
जो प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा हट्ट करतो.

प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार

प्रेम होणे हे नशिबावर अवलंबून
असते आणि प्रेम टिकवणे हे,
एकमेकांच्या प्रयत्नांवर अवलंबून असते!
Best Romantic Quotes on Love in Marathi Medium
Marathi Romantic Quotes

Romantic Marathi Quotes for Girlfriend

आठवण त्यांचीच येते,
ज्यांना मनापासून बघावं
बोलावं आणि भेटावसं वाटतं..
मग ते कितीही दूर असले तरी चालेल
प्रेमात सॉरी तोच बोलतो ज्याला गरज
असते त्या नात्याची आणि माफ तोच
करतो ज्याला कदर असते प्रेमाची!
Love Marathi Quotes for Girlfriend
Marathi Love Quotes for Girlfriend
आयुष्यात अश्या एका व्यक्तीचे
असणे जरूरीचे आहे,
ज्याला मनाची स्थिती सांगण्यासाठी
शब्दांची गरज भासणार नाही...!
Marathi Love Quotes
सवय झाली आहे तुझी आता?
करमत नाही तुझ्यशिवाय!
आपल्या भावनांना शब्दांशिवाय
समजून घेण्याची कला
फक्त आपल्या माणसालाच
अवगत असते!
Feeling Love Quotes in Marathi for Couple
Love Quotes in Marathi

Prem Quotes in Marathi Text

समोरची व्यक्ती आपली होणार नाही,
हे आपल्याला माहित असतांनाही,
तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करणं..
म्हणजे खरं प्रेम.. True Love
ज्या दिवशी आपण भेटू ना त्या दिवशी
तुला घट्ट मिठी मारायची आहे..!

Love Thoughts in Marathi Text

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं!
दोन मना एकठांय जाली
हातांन हात घालून जिवीताच्या 
पायऱ्या चडली खूब दिसानी दोळ्यांन 
दीळें घालून एकामेका वांगडा खूब उलयली!
जीवनात नातं असणं आवश्यक आहे
पण त्या नात्यातही जीव असणं गरजेचं आहे.

Romantic Quotes in Marathi

तुजी याद खुब सतयता काळजाक मोगा
तुज्या उल्याक कान तरसल्या..!
Romantic Love Quotes Marathi

Love Quotes in Marathi for Couple

प्रत्येक दिवसाला I Miss You
प्रत्येक तासाला I Need You
प्रत्येक मिनिटाला I Feel You
प्रत्येक सेकंदाला I Love You
लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत,
पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.
प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही
ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे,
प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे
ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही.
Best Marathi Love Quotes for Whatsapp Message
प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,
ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.

Best Marathi Quotes on Love

मला फक्त तुला हसताना बघायचंय,
मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल.
तलब तुझी प्रत्येक क्षणाला मनामध्ये मी
माझ्या धरती जगाला जेवढी ओढ
चहाची तेवढं प्रेम तुझ्यावर करतो!
प्रेमाचे तर माहीत नाही,
पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी
जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.
माझं पहिल आणि शेवटचं प्रेम आहेस तु,
कारण जी व्यक्ती मनातुन जाऊ शकत नाही,
तिला लाईफ मधून जाण्याचा हक्क नाही आहे.
Marathi Love Quotes Lines
प्रेमात सॉरी तोच बोलतो ज्याला गरज
असते त्या नात्याची आणि माफ तोच
करतो ज्याला कदर असते प्रेमाची!
जी व्यक्ती तुम्हाला सारखं 
त्रास देत असते ना तीच व्यक्ती 
तुमच्यावर जास्त प्रेम करत असते..!

Marathi Prem Message for Lover

तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्यामागे नाही
पडलो तुझं मन आणि स्वभाव चांगलं
आहे म्हणून मी तुझ्या प्रेमात पडलो!
काळजी आणि विश्वास या दोन गोष्टी जिथे
असतात तिथेच खरं प्रेम असतं!
Best Marathi Love Quotes with Flower Background

Best Marathi Love Quotes Text

मी अश्या व्यक्तीवर खूप प्रेम केलंय
जिला विसरणं हातात नाही,
आणि मिळवणं नशिबात नाही!
आयुष्यात काही नसलं तरी
चालेल पण तुझी साथ मात्र
आयुष्यभर पाहीजे…!
जे जास्त भांडण करतात ना ते
एकमेकांवर प्रेम ही खूप जास्त करतात!
तुझ्याशी दोन मिनिट जरी बोलणं झालं
ना तरी त्याचा आनंद मला दिवसभर असतो!
न पूर्ण होणाऱ्या स्वप्नांनाही
कधीतरी घट्ट बिलगून घ्यावं
कधीतरी पूर्ण होईल, या आशेवर
आयुष्यं रोज नव्याने जगावं..!

Romantic Lines in Marathi for Boyfriend

Dear अहो
तुमच्या मनात तर आहे मी पण
तुमच्या मिठीत आल्यावर मला
खूप भारी वाटत..!!
नशीब लागत राव या खोट्या जगात
खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटायला.
एक चांगला साथीदार सोबत असेल तर
असे हजारो वाईट क्षण सहज निघून जातील.
खऱ्या प्रेमाचा शेवट जर प्रत्येक
वेळी लग्नानेच होत असता तर आज
राधा ही कृष्णा ची बायको असती.
नाही म्हणल तरी मन दुखतच की
आवाज होत नाही पण हृदय फुटतच की!

Romantic Marathi Quotes For Lovers

जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते
फक्त तीच व्यक्ती तुम्हाला
वाईट गोष्ठपासून दूर ठेवण्याचा
प्रयत्न करेल बाकी दुनिया फक्त मजा घेईल.
Quotes in Marathi on Love
प्रेम नाही विसरता येणार तुला कधीच
कारण तु माझ्या नशिबात जरी नसला
तरी मनात मात्र आयुष्यभर राहणार!
म्हज्या प्रत्येक उतरांनी तूं आसा,
पूण म्हाका तुज्या बद्दल बरोवपाक
गेल्यार कांयच चितून येना.

True Love Caption in Marathi Medium

प्रेम ते नाही जे तुला माझं बनवेल
प्रेम तर ते आहे जे तुला कधी
माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचं
होऊच देणार नाही...!
True Love Quotes in Marathi
True Love Quotes in Marathi
कांय दिसा पयली ती वाट चलपाक
म्हाज्या वांगडा कोणूच नासलो,
पुण आज ती वाट चलपाक
म्हाका तुजो सांगात मेळ्ळा.

True Love Quotes in Marathi

प्रेम ठरवून होत नसतं एखाद्याची सवय
झाली की प्रेम आपोआप होऊन जातं
तुझ्या पासून दूर राहणे माझी एक मजबुरी
आहे पण एक गोष्ट लक्ष्यात ठेव माझी
लाईफ तुझा विना अधुरी आहे
Sad Love Quotes in Marathi
खूप काही नकोय मला तुझ्याकडुन,
फक्त एकदा मिठीत घे आणि म्हण मी
तुझी साथ कधीच सोडणार नाही.

Hope Like This Marathi Love Quotes Collecting. If You Want to Share Some Marathi Love Line on Your Whatsapp Status then You Can Select Your Favorite Love Quotes From This collection & Simply Copy & Share.