Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा [March 2024]

You are currently viewing Birthday Wishes in Marathi |  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा [March 2024]
Marathi Birthday Wishes, Message, Status & Kavita

Birthday Wishes in Marathi March 2024 – If You Find Some Beautiful Happy Birthday Wishes, SMS, Quotes, or Shayari in The Marathi Language Then You are In The Right Place. Here We Present Some Popular & New Birthday Wishes That You Can Share With Your Friends, Loved Ones, and Relative. When You Share This Beautiful Marathi Birthday Wishes as Messages With Friends or Loved Ones You Make The Special Day More Amazing & Colorful.

Happy Birthday Wishes in Marathi

तुमच्या वाढदिवशी माझ्याकडून 
खुप साऱ्या शुभेच्छा!🎉🎉
तुमचा हा वाढदिवस तुमच्या 
आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो!
तुझा आजचा दिवस तुझ्यासारखाच 
स्पेशल होवो! Happy Birthday
तुम्हाला वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
Birthday Messages in Marathi
हा अप्रतिम दिवस तुमच्या 
आयुष्यात खुप वेळा येवो!
वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
आजचा तुझा वाढदिवस तुज्या मागील
बाढदिवसानपेक्षा ही सुंदर होवो या शुभेच्छा!

Happy Birthday Wishes For Friend in Marathi मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या दोस्ताची किंमत नाही
आणि किंमत करायला
कोणाच्या बापात हिंमत नाही
वाघासारख्या
भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Bro
तुझा हा दिवस आनंद आणि
उत्साहाने परिपूर्ण होवो.
माझ्या प्रिय मित्रा मी
तुझ्यासाठी उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची
प्रार्थना करतो. हॅपी बर्थडे!🎉
Marathi Birthday Wishes, Vaddivsacha Shubhechha
जिवाभावाच्या मित्राला
त्याच्या वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
भाऊचा बर्थ डे म्हणल्यावर चर्चा तर होणार
भाऊ नी राडा येवढा केलाय की
भाऊच्या बर्थ डे ला चर्चा कमी पण मोर्चाच निघेल
अश्या किलर लूक वाल्या माझ्या भावासारख्या मित्राला
जन्मदिवसाच्या कचकटून
मनापासून लाख लाख शुभेच्छा
Happy Birthday Bhava
जीवेत शरद: शतं ! पश्येत शरद: शतं
भद्रेत शरद: शतं ! अभिष्टचिंतनम
जन्मादिवसस्य शुभाशय:
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Happy Birthday Bhava
तू माझा जिवलग मित्र आहेस
माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपण कधीही कोणाला पाहत नाही
कधीही उदास होऊ नका, हा सुंदर चेहरा तुझा आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा
माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा,
देव तुला सदैव आशीर्वाद देवो आणि मला
आयुष्यभर तुझ्या मैत्रीचा आशीर्वाद मिळो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मी अशा करतो की तुझा दिवस प्रेम आणि
हास्याने भरलेला जावो व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.
Birthday Wishes for Friend in Marathi
आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि
काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात
त्यातलेच तुम्ही एक आहात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
देवा माझ्या मित्राला सुखात ठेव
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो
त्याला आनंदी ठेव
Happy Birthday Jivlag Mitra
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Bhava
चांगले मित्र येतील आणि जातील
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही
मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र
माझ्या जीवनात आहेत
वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा

Funny birthday wishes in marathi for brother

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला
की वाटतं
आयुष्य आनंदाने भरलेलं आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट
पण
थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज उत्सव साजरा करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे.
मला आशा आहे की तुमचा दिवस खूप आश्चर्य
आणि प्रेमाने जावो. तुमचा वाढदिवस तुम्हाला
आतापर्यंतच्या सर्वोत्तम आठवणी देईल.
वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वोत्तम मित्र!
तुमच्या वाढदिवशी, मी तुम्हाला सांगू इच्छितो
की तुमच्यासारखा चांगला मित्र मिळाल्याने मी
किती भाग्यवान आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिय मित्र!
तुमची सर्व स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण होवोत.
तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Birthday Wishes Lines in Marathi
तुमचा वाढदिवस स्वतःच एक
आश्चर्यकारक प्रसंग आहे. तरीही,
माझ्यासाठी, तुमची मैत्री माझ्यासाठी आहे
त्या सर्व गोष्टींसाठी मला देवाचे
आभार मानण्याची परवानगी देणारा
हा एक अपवादात्मक दिवस आहे.
आम्ही इतके दिवस एकत्र आहोत.
मी तुझ्याशिवाय एका ओळीचा
विचार करू शकत नाही.
जरी मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
देऊन कधीही थकणार नाही.

Happy Birthday Wishes For Brother in Marathi भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

तो माझी प्रत्येक गरज पूर्ण करतो
अडचणीच्या वेळी माझ्यासोबत उभा राहतो
तो माझा भाऊ आहे
जो माझ्यावर त्याच्या स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो
तो माझा भाऊ आहे
I Love You Brother
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
माझा भाऊ सर्वांपेक्षा वेगळा आहे
माझा भाऊ सर्वात मला सर्व जगात प्रिय आहे
जो म्हणतो की या जगात आनंदच सर्व काही आहे
त्याला मी सांगतो की
माझ्यासाठी माझा भाऊ आनंदापेक्षा जास्त मौल्यवान आहे
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा
भाऊ मला तुझ्याकडून खूप प्रेम मिळालं
हे मी शब्दांत सांगू नाही शकत
तू सदैव आनंदी रहा
हीच तुझ्यासाठी माझी प्रार्थना
माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा दादा!

Share > Happy Birthday Images

Marathi Birthday Wishes For Dada
तू प्रत्येक पावलावर यशस्वी होवो
प्रत्येक यशावर तुझे नाव असो
कोणत्याही अडचणीत हार मानू नको
देव सदैव तुझ्या पाठीशी राहो हीच प्रार्थना
Happy Birthday Bro
जीवनाचा मार्ग सदैव आनंदी राहो
तुमच्या चेहऱ्यावर सदैव हसू राहो
मी मनापासून हिच प्रार्थना करतो की
तुझ्या जीवनात नेहमी आनंदाचा वर्षाव होवो
या जन्मादिनी
आपणांस दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा दादा
देव तुम्हाला काळजी, प्रेम, आदर आणि यशाचा
आशीर्वाद देईल. तुमचा खास दिवस तुमच्या
जगात खूप आनंद आणि आनंद घेऊन येवो.
माझ्या प्रिय भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आदर्श आणि सर्वोत्तम मित्राला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तू माझ्या आयुष्यात एका चांगल्या मित्राप्रमाणे
प्रवेश केलास, पण कालांतराने दुसर्‍या
आईपासून माझा खरा भाऊ झालास.
तुमचा दिवस छान जावो, भाऊ!
भावा तुझ्यावर सूर्याचा प्रकाश पडो
तुला फुले त्यांचा सुगंध देवो
तुला हवे ते सर्व काही तुझ्या आयुष्यात घडो
देव तुला आयुष्यातील प्रत्येक आनंद देवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
देव तुला लोकांच्या वाईट नजरांपासून वाचवो
तुझे आयुष्य चंद्र-ताऱ्यांनी सजवो
दु:ख आणि त्रास तुझ्यापासून दूर जाओ
व तुम्हाला आयुष्यात खूप आनंद मिळो
माझ्या कडुन आणि माझ्या परिवारा कडुन
आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
जेव्हा मला ते लहानपणीचे दिवस आठवतात
तेव्हा मला मनापासून आनंद वाटतो
आपण कितीही भांडत असलो तरीही
आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो आणि कायम राहू
माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय भाऊ, तू मला सापडलेला
सर्वात गोड माणूस आहेस. गेल्या काही
वर्षांत तू माझ्यासाठी जे काही केलेस
त्याबद्दल मी तुझ्यावर प्रेम करतो. मोठा आदर!
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप गोड शुभेच्छा!
आज माझ्या सर्वात गोंडस भावाचा वाढदिवस आहे.
तुम्ही एक अद्भुत व्यक्तिमत्व आहात आणि तुम्ही
माझ्यासाठी एक अद्भुत मित्र आहात यात शंका नाही.
बंध कायम ठेवा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा!
आजचा तुझा वाढदिवस तुझ्यासारखाच सुंदर,
अप्रतिम आणि प्रेमाने कठोकाठ भरलेला जावो!
Best Birthday Wishes in Marathi For Status

Happy Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझी लाडकी ताई
तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत
तुझ्यासाठी केल्या गेलेल्या सर्वांच्या प्रार्थना
त्याच वेळी पूर्ण होवोत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ताई तुला उदंड आयुष्य लाभो
आकाशातला चंद्र तुझ्या मिठीत असेल
तुला हवे ते सर्व तुझ्या आयुष्यात येईल
तुझ्या डोळ्यातील प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल
सुखाची चादर कायम तुझ्यावर पांघरलेली असेल
ह्याच माझ्याकडुन वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Didi
चंद्र चंद्रापेक्षा गोड आहे.. रात्र चांदण्यापेक्षा गोड आहे,
रात्रीच्या वेळी जीवनावर प्रेम करा..
आणि आपण जीवनापेक्षा प्रिय आहात.
बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
यश तुझ्या पायांचे चुंबन घेवो,
तुमच्या आजूबाजूला आनंद असो,
पण देवाला खूप प्रार्थना केल्याबद्दल,
तुमच्या भावाला थोडी लाच द्या.
Happy Birthday Tai
तुझ्या आयुष्यातील अजून एक वर्ष निघून गेलं
हे वर्ष तुला खूप काही नवीन शिकवून गेलं
तुला आणखी मजबूत बनवून गेलं
तुझं वय कितीही वाढलं तरीही दिदे
हा उत्साह असाच कायम राहो
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Taisaheb
तुझ्या चेहऱ्यावर सदैव गोड हसू येवो
तुझ्यावर दु:खाची सावली देखील न येवो
तुझ्या आयुष्यात तुला कधीही त्रास होऊ नये
हीच मी देवाकडे प्रार्थना करतो
प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Didi
तुझ्या वाढदिवशी मी ही प्रार्थना करतो की
माझी लाडकी बहिण कायम सुखात राहावी
तिच्या आयुष्यात कोणतीही अडचण आली तरी
तिचा हा भाऊ कायम तिच्यासोबत उभा असेल
Love You Sister
हॅपी बर्थडे दी
फूलों का तारों का सबका कहना है,
एक हजारों में मेरी बहना है।
माझ्या प्रिय बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
Marathi Happy Birthday Wishes Sister
सूर्याची किरणे तुला तेज देवो
बहरलेल्या फुलांचा सुगंध तुला मिळो
तुला हवे ते सर्व काही तुझ्या आयुष्यात घडो
देव तुला आयुष्यातील प्रत्येक आनंद देवो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Happy Birthday Didi
प्रत्येक क्षणी तुझ्या ओठांवर हसू असावे
तुला कोणत्याच दु:खाची जाणीव न व्हावी
जिच्या सोबत तुझ्या आयुष्याला सुगंध येईल
ती व्यक्ती सदैव तुझ्या सोबत असावी
Love You Sister
Happy Birthday Tai
प्रिय बहिणी, आजपासून तुमच्या आयुष्यातील
प्रत्येक दिवस सूर्यप्रकाशाने भरलेला आहे,
हशा आणि आनंदाचे वातावरण असू द्या. मी प्रार्थना करतो
फक्त तुमचे आयुष्य उजळून टाकण्यासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझी बहीण सर्वांपेक्षा वेगळी आहे,
माझ्या प्रिय बहिणी,
कोण म्हणतं मी जिथे आहे तिथे आनंद आहे,
माझ्यासाठी माझी बहीण आनंदापेक्षा जास्त मौल्यवान आहे.
Happy Birthday Didi
चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन
आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!
Happy Birthday Wishes For Friend in Marathi

Birthday Wishes For Wife in Marathi बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज

वर्षभर तू माझ्या पाकीटातून इतके पैसे काढतेस
की तुझा वाढदिवस येईपर्यंत माझे दिवाळे निघून जाते
माझ्या बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझी प्रिय बायको
रोज सकाळी तुला पाहून माझा श्वास थांबतो
पण Birthday Gift चं जेव्हा नाव घेतेस
तेव्हा तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके थांबतात
Happy Birthday Bayko
मी रोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
ती व्यक्ती म्हणजे माझी प्रेमळ ‘बायको’
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
तुम्ही जे काही करता त्यातून मला आनंद मिळतो.
जेव्हा मी तुमच्या आजूबाजूला असतो तेव्हा
मला आनंद होतो.
Happy Birthday Bayko
जोपर्यंत मी माझा श्वास रोखून ठेवत आहे,
माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याने,
मी तुझ्यावर नेहमीपेक्षा जास्त प्रेम करेन.
Happy Birthday My Beautiful Wife
नवा गंध नवा आनंद
असा प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी नव्या वैभवांनी
आपला आनंद द्विगुणित व्हावा
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎉🎉
Happy Birthday Kavita in Marathi
तुला माझ्यासाठी किती अर्थ आहे हे व्यक्त
करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.
मी एवढेच सांगू शकतो की माझे जीवन
तुझ्याभोवती फिरते आणि इतर कशानेही
फरक पडत नाही.
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा बायको
गुलाबासारखा तुझा चेहरा खुलावा,
दिव्यासारखे सारखे तुझे आयुष्य उजळून जावो,
कितीही दु:ख आले जीवनात तरी
आयुष्यातले हसू मात्र कमी होऊ नये
प्राणाहून प्रिय बायको
तुला वाढदिवसा निमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
Happy Birthday Bayko

Prakat Dinachya Hardik Shubhechha Marathi

तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस
मी माझं संपूर्ण जग आहेस
खरंच मी किती भाग्यवान आहे की
तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली
बायको तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
Love You Bayko
माझ्या हृदयातील शून्यता तू भरून काढलीस.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे!
बायको तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा Love You Bayko
तू माझ्यासाठी स्वर्गातून पाठवलेली भेट आहेस..
तुझे स्मित माझ्या हृदयाला स्पर्श करते आणि
तू मला पूर्ण करतेस.
Happy Birthday बायको
तू माझ्या उणिवा भरून काढल्यास
आणि माझ्यातील त्रुटी दूर केल्या.
मला तुझे आभार कसे मानायचे ते कळत नाही.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
"तुमच्या खरी मैत्रीबद्दल मी कृतज्ञ आहे.
आशा आहे की आपला वाढदिवस
आश्चर्यकारक असेल कारण
आपण माझे सर्वोत्तम मित्र आहात!
Happy Birthday Wishes in Marathi

Birthday wishes In marathi for wife

सात जन्म तुझी साथ मिळावी यासाठी प्रार्थना करतो
तुला सुखाची उणीव भासू नये, यासाठी प्रार्थना करतो
आयुष्याचा प्रत्येक दिवस तुझ्यासोबत जगत असलो तरी
तुझा वाढदिवस तुझ्याशिवाय कधीही येऊ नये
यासाठी प्रार्थना करतो
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा बायको
प्रेमाचा उत्सव तुझ्या आयुष्यात पुनःपुन्हा येवो
दरवर्षी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव होवो
जग तुझ्यासाठी इतकं वेडं होवो
की तुझं हसणं कायम सगळ्यांच्या लक्षात राहो
Happy Birthday बायको
मी ज्याचे स्वप्न पाहिले ते तू आहेस.
तू खरोखरच आमचे कुटुंब सुंदर केले आहेस.
तू माझ्या आयुष्याला अर्थ दिलास.
वाढदिवसाच्या शुभेच्छा my love
तू मला सर्व काही दिलेस ज्याची मी कल्पनाही
करू शकत नाही आणि तुझ्या प्रेमाने
आणि विश्वासाने मला मजबूत केले.
माझ्या आयुष्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
जेव्हा जेव्हा मी अस्वस्थ होतो तेव्हा मी
तुझा विचार करतो आणि माझे मन शांत होते.
ही जादू तुझ्या प्रेमात आहे,
माझ्या प्रिय पत्नी.
जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत
तुम्ही अव्व्ल रहा,
तुमच्या आयुष्य गोड क्षणांनी फुलावं!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
Vadhdivsachya Hardik Shubhechha

Birthday Wishes For Husband/Hubby नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझे प्रिय पती
तुम्ही जसे आहात तसेच कायम रहा
तुमच्या या साधेपणावरच मी खूप प्रेम करते
लव यू माय स्वीटहार्ट
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Happy Birthday Hubby
देवाने मला तुझ्या रूपाने एक सुंदर भेट दिली आहे
यासाठी मी दररोज देवाचे मानते
तुमचा आजचा दिवस आनंदी जावो
Happy Birthday Life Partner
माझे आयुष्य खूप सुंदर आहे,
कारण माझे आयुष्य तुझ्या मालकीचे आहे.
Happy Birthday My Love
तू माझी संध्याकाळ आहेस
जग माझे आहे तुझ्यापासून,
तू माझी ओळख आहेस.
Happy Birthday My Amazing Husband

Happy Birthday Wishes vadhdivsachya hardik shubhechha in marathi

तुझा आनंद हीच माझी ओळख आणि
तुझ्या हसण्याचा मला अभिमान आहे,
तुझ्याशिवाय या जगात काय आहे,
तुझ्यात माझे जीवन आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय पती
जसजसं आपलं वय वाढत आहे
तसतसं आपल्या जबाबदाऱ्याही वाढत आहेत
पण तरीही कसा तरी आपण एकमेकांसाठी वेळ काढतो
आपल्या नात्याबद्दल हीच सर्वात चांगली गोष्ट आहे
हॅप्पी बर्थडे माय हजबंड
आमचं लग्न झाल्यापासून
आमच्या नात्यात अनेक चढ-उतार आले
परिस्थिती बदलली पण यांचं माझ्यावरचं प्रेम
लग्नाच्या वेळी जसं होतं आजही तसंच आहे
Happy Birthday Navroba
आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे
हीच ईशवर चरणी प्रार्थना!
Birthday Wishes For Friend in Marathi
तू माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती आहेस
तुझ्याइतका आनंद आणि प्रेम
मला दुसरे कोणी देऊ शकत नाही
माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्यासारखा नवरा मला मिळाला हे
मी खूप भाग्यवान आहे. प्रत्येक दिवस
तुझ्यासोबत भेट आहे आणि प्रत्येक रात्र
दिवाळी आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय पती.
देव तुमच्या सर्व इच्छा आणि स्वप्ने पूर्ण करो.
तुझा दिवस छान असो आपल्या
पत्नीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
मला माहित आहे की मी तुमच्यासारखी परिपूर्ण नाही
पण तरीही तुम्ही मला आपलेसे केले
देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो
तुमच्या पत्नीकडून नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज मी इकडचे तिकडचे काहीच बोलणार नाही
मी तुम्हाला सरळ सांगते की तुम्हीच माझे जीवन आहात
आणि मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही
माझ्या दयाळू आणि विचारवंत
पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Navroba
तुम्ही माझ्यासाठी माझं सर्वस्व आहात
मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि माझ्या आयुष्यात
तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही
माझ्या पतीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
हसत राहो तुम्ही करोडो मध्ये
खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये
चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये
ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये!
Vadhdivsachya Shubhechha, Birthday Wishes Marathi For Best Friend

Funny Birthday Wishes For Husband in Marathi

आजकालच्या जगात चांगला जीवनसाथी शोधणे सोपे नाही
मी खरंच भाग्यवान आहे की
मला तुम्ही मिळाले
Love You Husband
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
दिवसभर मी केक बनवायचा आणि
तुमचा वाढदिवस साजरा करायचा बेत आखला
आता तुमची पाळी आहे
स्वयंपाकघरात जा भांडी घासा
आणि माझ्यासाठी स्वयंपाक करा
तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात
हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही
फक्त एवढंच सांगू इच्छिते की
मी तुमच्यावर खूप प्रेम करते स्वतःपेक्षाही जास्त
Happy Birthday Patidev

Birthday Wishes For Mother in Marathi आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई माझी सर्वप्रथम गुरू
तिच्यापासूनच माझे अस्तित्व सुरू
Happy Birthday Aai
आई आणि मुलांच्या नात्यापेक्षा निस्वार्थी
असे कोणतेही नाते या जगात नाही.
Happy Birthday Mummy
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday Wishes Marathi
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ती सर्वात खास असते
ती दूर असली तरी ती ह्रदयाच्या जवळ असते
जिच्यासमोर मृत्यू सुद्धा डोकं टेकवतो
ती दुसरी कोणी नसून एक आई असते
Happy Birthday Maa
आईशिवाय आयुष्य उजाड आहे,
एकाकी प्रवासात प्रत्येक वाट ओसाड आहे,
आयुष्यात आई असणे आवश्यक आहे,
आयुष्यातील सर्व अडचणी आईच्या प्रार्थनेने सोप्या होतात
Happy Birthday Mummy
आई, तुझे माझ्यावरचे प्रेम
हे एक वाहत्या नदीसारखे आहे
ज्याला कोणतीही सीमा नाही
Happy Birthday Aai
पृथ्वीवर आई ही एकमेव व्यक्ती आहे
जी तिचे प्रेम तिच्या 10 मुलांमध्ये विभागू शकते
आणि तरीही प्रत्येक मुलाला सर्व प्रेम मिळते
Happy Birthday Maa
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय आई,
मी नेहमी तुला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न
करेन आणि तुला तक्रार करण्याची संधी देणार नाही.
आई, देव तुला नेहमी आशीर्वाद दे कारण
तूच मला या जगातील सर्व वाईट गोष्टींपासून वाचवते.
माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
जगातील सर्वात प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
देव तुझे जीवन अमर्याद आनंदाने भरु दे
Happy Birthday Aaisaheb
तुझ्यासारखी आई मला मिळाली
हे मी खूप भाग्यवान आहे
तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आणि सर्वोत्तम आई आहेस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई साहेब
आईच्या मुलांवरील प्रेमाची तुलना कोणत्याही
प्रेमाशी होऊ शकत नाही. तुझे मूल असल्याचा
मला नेहमीच अभिमान वाटतो.
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आई, मला माहित आहे की तुझ्यासारखा
प्रेमळ आणि काळजी घेणारा मला या
जगात दुसरा कोणी सापडणार नाही.
आपण खरोखर अविश्वसनीय आहात!
माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी.
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावे हीच शुभेच्छा!
Birthday Wishes in Marathi

Happy Birthday Wishes In Marathi happy birthday quotes marathi

आज माझ्या लाडक्या आईचा वाढदिवस
जेव्हा जेव्हा मी अडखळलो तेव्हा तू मला आधार दिलास
मी जेव्हा पडलो तेव्हा मला उचलले
तू माझ्यासाठी जे काही केलेस त्याबद्दल धन्यवाद आई
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या वडिलांच्या जाण्यानंतर
रात्रंदिवस केलेल्या मेहनतीने मला यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या
माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Aai
तुझ्यासारख्या प्रेमळ आणि प्रेमळ आईला
भेटणे हा माझ्यावर देवाचा सर्वात मोठा आशीर्वाद आहे.
माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई जेव्हा तू माझ्यासोबत असतेस
तेव्हा प्रत्येक दु:ख माझ्यापासून दूर राहते
जगातील सर्व सुख,आनंद तुला मिळो
हीच मी देवाकडे कायम प्रार्थना करेल
आई तुला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
Happy Birthday Mummy
आयुष्यात अनेकदा अडचणी येत असतात
पण आई तुझ्या प्रेमाच्या बळावर मी माझ्या मार्गात येणाऱ्या
कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकतो
यावर माझा नेहमीच विश्वास आहे
कायम माझ्या पाठीशी उभी राहिल्याबद्दल धन्यवाद आई
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Father in Marathi वडिलांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वप्नं माझी होती पण
ती पूर्ण करण्याचा मार्ग कोणी दुसरं दाखवत होतं
आणि ते तुम्ही होते माझे बाबा
Happy Birthday Father
तुम्ही जगासमोर एक उदाहरण आहात
तुमच्यात चांगल्या पालकाचा प्रत्येक गुण आहे
मी शब्दात वर्णन करू शकत नाही
पण बाबा तुमच्यासारखे बनण्याचे माझे स्वप्न आहे
Happy Birthday Baba
प्रत्येक पावली यश मिळो तुम्हास
प्रत्येक यशावर नाव असो तुमचे
कोणत्याही संकटात तुम्ही हार न मानो
परमेश्वराची कृपा तुमच्यावर नेहमी असो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ!
Marathi Birthday Wishes For Brother, marathi birthday wishes for bhau
तुमचा काय आणि माझा काय
शेवटी बाप तो बाप असतो
सगळे जणी वरवर असले
तरी हा एकटाच खास असतो
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा
मी स्वत: ला जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती मानतो,
कारण माझ्याकडे तुमच्यासारखे काळजी घेणारे,
प्रत्येक संकटातून वाचवणारे आणि
माझ्यावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करणारे बाबा आहेत
तुम्ही जगातील सर्वोत्तम पिता आहात
Love You Baba
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
Happy Birthday Papa
तारुण्यातल्या सगळ्या जबाबदाऱ्यांचे ओझे वाहून
म्हातारपणी कंबर त्याची झुकते
कुटुंबासाठी आनंदाची इमारत उभी करताना
बाप स्वतःसाठी विणलेली स्वप्नं मात्र हरवतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
Happy Birthday Dad
तुम्ही पण आहात
तू पण भाग्यवान आहेस,
जगाच्या गर्दीतही जवळ आहेस.
तुझ्या प्रार्थनेनेच आयुष्य चालते,
कारण देवही तूच, नशीबही तू!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझे प्रिय बाबा
मी फक्त माझ्याच आनंदावर हसतो,
पण माझं हसू पाहून,
कोणीतरी आपले दु:ख विसरत होते
ते माझे वडील!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझे प्रिय बाबा

happy birthday papa marathi status

माझे यश माझी कीर्ती माझा दर्जा
आणि माझा सन्मान हे माझे वडील आहेत
माझा अभिमान मला धैर्य देणारे देखील
माझे वडीलच आहेत
Happy Birthday BaBa
बाबा तुम्ही माझे वडील तर आहातच
पण सोबतच तुम्ही माझे एक चांगले मित्र आहात
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Happy Birthday Papa
वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा
बाबा, नेहमी जसे आहात तसे राहा,
तू माझा सुपरहिरो आहेस आणि आजचा दिवस आहे
तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे.
कारण आज माझ्या नायकाचा, माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे.
happy birthday dad
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे
आयुष्यात बापाचे स्थान देवापेक्षा कमी नाही
तोच आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतो
वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Dear Dad
पप्पा प्रत्येक कर्तव्य पार पाडतात,
आयुष्यभर ऋण फेडतात,
आपल्या सुखासाठी आपण आपले सुख विसरतो!
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा
बोटे धरून चालायला शिकवले,
आमची झोप देऊन, आम्हाला शांत झोप दिली,
आमचे अश्रू लपवून आम्हाला हसवले,
अशा वडिलांचा वाढदिवस आपण कसा लक्षात ठेवणार नाही?
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय बाबा
Birthday Wishes Image in Marathi

Birthday Wishes For Daughter in Marathi मुलीला/लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या हाताची बाकीची बोटे
त्या बोटाकडे पाहून जळतात
ज्या बोटाला पकडुन माझी मुलगी चालत असते
Happy Birthday Princes Daughter
तुझ्या आयुष्यात येवो हीच सदिच्छा
प्रत्येक बंधनात फक्त तुलाच विचारले,
माझ्या दिवसाची सुरुवात तुझ्या हसण्याने होते,
मी प्रत्येक क्षणी तुझे रक्षण करीन.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या ओठांवर आनंदाची फुले उमलतील अशी कोणती प्रार्थना मी तुला देऊ;
देव तुझे भाग्य तार्‍यांसारखे उजळून निघो हीच माझी प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती
गाल फुगवून बसायची
वाढदिवशी आणलेला फ्राँक घालून
घर भर नाचायची
आज तिचा नवीन वाढदिवस नवीन
Surprise Gift
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तु ते गुलाब नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलते
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्या साठी एक भेट आहे
वाढदिवसाचा सुखद क्षण,
तुम्हाला आनंद देवो या दिवसाचा
अनमोल क्षण कायम स्मरणात राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!🎂🎉
Happy Birthday Shayari in Marathi

Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha

आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही
तुझ्यासारखी मुलगी मिळाली
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या परी
जगातील सर्व सुख तुझ्या मिठीत असू दे.
स्वप्नांचे प्रत्येक गंतव्य तुझ्या चरणी असू दे.
ज्या दिवशी माझा छोटा देवदूत या देशात आला
त्या सुंदर दिवशी माझी हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत
प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा ह्याच
लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच ईच्छा तुला उदंड आयुष्य लाभुदे
लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुला तुझ्या जीवनात सुख, आनंद
आणि यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे
फुलून जावो त्याचा सुगंध
तुझ्या जीवनात दरवळत राहो हिच तुझ्या
वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Girlfriend in Marathi प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली आहेस
तेव्हापासून माझे अंधकारमय जीवन
इंद्रधनुष्यासारखे रंगीत झाले आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान
या जगात मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो
हे सांगण्यासाठी आजचा दिवस बेस्ट आहे
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डियर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला
Marathi Birthday Wishes For Girlfriend
माझ्या स्वप्नातील राजकुमारी.
अर्थात माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
आठवणीत नाही सोबत तुझ्या रहायचंय
पहिलं नाही तर शेवटचं प्रेम तुझं व्हायचंय
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान
Happy Birthday Lifeline
मी हा दिवस तुझ्यासोबत साजरा करणार आहे
कारण याच दिवशी माझ्या आयुष्यातील खरं प्रेम
माझी मैत्रीण, माझा सोलमेट
आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण जन्माला आली
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा My Love
आजची रात्र सर्वात खास आहे
मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जात आहे
जिथे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि
मला हे क्षण कधीही विसरता येणार नाहीत असे बनवायचे आहे
Happy Birthday My Love
तुझ्यासाठी कदाचित मी ताजमहल नाही बांधू
शकत पण राहतो त्या घरात तुला नक्की
सुखी ठेऊ शकतो, हॅप्पी बर्थडे जान
आयुष्यातला प्रत्येक दिवस तुझ्यासह खास
आहे पण तुझा वाढदिवस हा अधिक खास आहे.
Happy Birthday Dear
माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर राज्य करणाऱ्या
माझ्या राणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday My Love

Happy Birthday Wishes In Marathi birthday sms marathi

प्रिये स्वतःची काळजी घेत जा
अर्थातच श्वास तुझा आहे
पण तुझ्यात जीव मात्र माझा अडकला आहे ना
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
हॅपी बर्थडे माय लव

Birthday Wishes in Marathi

मी तुला तुझ्या या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो
आणि तुला आनंदी देण्यासाठी
सर्वकाही करण्याचे वचन देतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान
Happy Birthday Lifeline
तुझ्यावर रुसणं, रागावणं मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन कधी रमलेच नाही..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये
तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये
Happy Birthday Wishes in Marathi For Lover
Birthday Wishes in Marathi
व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा…तुझ्या भावी जीवनासाठी
Happy Birthday Pagal
मला आयुष्यात खूप खास माणसं भेटली
पण तू त्या सगळ्यांपेक्षा खूप खास आहेस
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हे सांगण्यासाठी
आजच्यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही
I Love You SweetHeart

Birthday Wishes For Boyfriend in Marathi प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू किती क्यूट आहेस हे तुलाच माहीत नाही,
तू माझा जीव आहेस
पण माझ्या जिवाहून मला प्रिय आहेस
आपल्यात कितीही अंतर असले तरी फरक पडत नाही
तू काल ही माझा होतास आणि आजही माझाच आहेस
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट
तू माझा चंद्र, तूच माझा सूर्य
तू माझा आज आहेस, तू माझा उद्याही आहेस
माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
जगातील सर्वात Cute Boyfriend ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
आणि येणारे वर्ष प्रेम आणि
आनंदाने भरलेले असो. 
Birthday Wishes For Boyfriend in Marathi
Birthday Wishes in Marathi
तू माझ्या आयुष्यात आनंद, प्रेम
आणि एक नवीन उद्देश आणलास
मला आशा आहे की
हा वाढदिवस तुझ्या आयुष्यातही असाच
आनंद आणि भरपूर प्रेम घेऊन येवो
Happy Birthday Darling
मी देवाकडे हीच प्रार्थना करते की
तुझ्या आयुष्यात कधीही कसले दुःख नसावे
तुझ्या वाढदिवशी हजारो आशीर्वाद तुला मिळावे
मग मी त्यात समाविष्ट असावे किंवा नसावे
Happy Birthday janu
वर्षभरात अनेक खास दिवस येतात,
माझ्यासाठी खास तोच दिवस ज्या दिवशी तुझा वाढदिवस…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे….
तुला यशाच्या शिखरावर चढताना मला माझाच अभिमान वाटू दे…
Happy Birthday My Love
हा आजचा दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो
आणि मी माझ्या जान ला प्रत्येक वेळी
Happy Birthday म्हणत राहो
Happy Birthday My Love

Happy Birthday Wishes In Marathi For Bf

जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलास
तेव्हापासून माझ्या जगण्याला अर्थ मिळाला
तुला आयुष्यात मिळवून
तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करून
मला आयुष्यात सर्व मिळाले
Happy Birthday Babu I Love You
साखरेपेक्षाही गोड अशा माझ्या…..
ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सत राहा तू नेहमी, आनंदी आणि सुखी राहा,
आजच्या दिवशी तुला खास शुभेच्छा,
आयुष्यभर फक्त तू माझाच राहा.
आनंदाने भरलेले तुझे आयुष्य असावे…
तुझ्यासोबत माझे नाते जन्मोजन्मी असावे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझी भेट ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे
माझ्यासाठी खास आजचा दिवस आहे
जो मला तुझ्याशिवाय घालवायचा नाही
तसं तर तुझ्यासाठी आधीच सर्वकाही मागितले आहे देवाकडे
तरीही तुला जगातली सर्व सुख मिळो
अशी प्रार्थना आजच्या दिवशी करते
माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी माझ्या उभ्या आयुष्यात
माझ्या आई-वाडिलांनंतर
तुझ्यासारखी प्रेमळ आणि
काळजी घेणारी व्यक्ती पाहिली नाही
तू बेस्ट आहेस
Happy Birthday My Lover
तू सतत आनंदी रहा, तुला आनंदी
ठेवण्यासाठी मी सगळ काही करेन!
Happy Birthday SMS in Marathi Medium
Birthday Wishes in Marathi

Happy Birthday Wishes in Marathi For Vahini वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येक क्षण तुझ्या ओठांवर हसू येवो
कोणत्याही दु:खाची तुला जाणीव नसावी
जिच्या सोबत तुझ्या आयुष्याचा सुगंध येतो
ती व्यक्ती सदैव तुझ्या सोबत असू असावी
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा
Happy Birthday Sister in Law in Marathi
तुला आयुष्यात मोठ्यांकडून आशीर्वाद मिळो
लहानांकडून साथ मिळो
संसारातून आनंद मिळो
सर्वांकडून प्रेम मिळो
हीच माझ्या परमेश्वराकडे प्रार्थना
वहिनीला वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा
मनापासून माझी प्रार्थना आहे की तू सुखी रहा
माझ्या वाहिनीच्या वाट्याला कसलेच दु:ख येऊ नये
तुझे हृदय समुद्रासारखे खोल आहे
तुझे बाहू सदैव आनंदाने भरलेले असावे
प्रत्येक जन्मी दादाला तुमची सोबत मिळावी
हीच प्रार्थना मी आज करतो मनी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी
जी आमची इच्छा होती ते आम्हास लाभले
जेवढा विचार केला त्यापेक्षा जास्त परमेश्वराने दिले
खरोखर भाग्यवान आहोत आम्ही
जो आमच्या घरात तुमच्या सारखी लक्ष्मी आली
परमेश्वरास धन्यवाद कारण त्यांनीच ही कृपा केली
हॅपी बर्थडे वहिनी
वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनी
आजच्या 30 वर्षाआधी पृथ्वीवर एक परी अवतरली
नशीबवान आहेत भाऊ ज्यांना ती मिळाली
सुंदरता आणि सद्गुणांनी परिपक्व आहेत आमच्या वहिनी
काश प्रत्येक जन्मी मिळो ह्याच वहिनी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी
माझी लाडकी वहिनी
संपूर्ण घराची लाडकी
घरातील प्रत्येक सदस्याची लाडकी
अशा या लाडक्या वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Vahini Saheb
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday Quotes in Marathi
Birthday Wishes in Marathi

Happy Birthday Wishes In Marathi For Vahini

वाहिनी तुझा चेहरा गुलाबासारखा खुलावा
ओठांवर सुगंधासारखे हास्य राहो
तू सदैव हसत राहो
आणि तू सदैव आमच्या हृदयात राहो
आयुष्यात भेटलेल्या
आईच्या दुसऱ्या रूपाला ‘वहिनी’ हे नाव देऊया
हॅप्पी बर्थडे वहिनी
तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो
Happy Birthday Vahini
उंबरठयावरचे माप ओलांडून
वाहिनी म्हणून घरात आलीस
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले
आज आला आहे एक खास दिवस
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते
Happy Birthday Vahini
तुमचा प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला जावो,
तुमच्या ओठांवरचे हास्य सदैव डोलत राहो
Happy Birthday Vahini Saheb
दुर असलो तर आज मनाने आमच्या जवळ आहेस
तु सोबत नाहीस
पण सावली सावली बनून आमच्या पाठीशी आहेस
तुला वाटते आम्ही सारे विसरलो तुला
पण बघ तुझा वाढदिवस आमच्या लक्षात आहे
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते
Happy Birthday Vahini

Happy Birthday Wishes In Marathi For Vahini

नात नसल जरी रक्ताच
पण त्याहूनही घट्ट करूया
आयुष्यात भेटलेल्या
आईच्या दुसऱ्या रूपाला ‘वहिनी’ हे नाव देऊया
हॅप्पी बर्थडे वहिनी
लक्ष्मी ची मूर्ती,
आणि प्रेमाची सुरत
माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Vahini Saheb
भाऊ आमचे भाग्यवान
ज्याला तुझ्यासारखी इतकी सुंदर बायको मिळाली
तुझे आयुष्य दीर्घायुषी होवो हीच प्रार्थना
तुझे जीवन महत्वाकांक्षेने परिपूर्ण होवो
आणि प्रत्येकाला तुझ्यासारखी वहिनी मिळो
माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Vahini Saheb
उगवता सूर्य तुला आशीर्वाद देवो
फुललेली फुले तुला सुगंध दे
आम्ही तुला काय देऊ
परमेश्वर तुला जगातील सर्व आनंद देवो
हीच आमची प्रार्थना
हॅपी बर्थडे वहिनी
वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनी
Birthday Wish in Marathi
Birthday Wishes in Marathi

Funny Birthday Wishes in Marathi वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा

माझे पप्पा माझ्यासाठी करोडो मध्ये एक आहेत,
जसा चंद्र चमकतो असंख्य चांदण्यांमध्ये,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस,
आईबाबांचा लाडका, पोरींचे विशेष आकर्षण
असणाऱ्या आमच्या लाडक्या भावाला प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
दिसायला हिरो
आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा भावा
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बाबा म्हणजे आहे आपली लाईफलाईन
बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपले लाडके, गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे dashing boy
या नावाने प्रसिद्द असलेल्या
आपल्या Royal
भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Bhau
वाद झाला तरी चालेल
पण भावाच्या बर्थ डे ला DJ लावून
नाद झालाच पाहिजे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Bhava
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला
बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको
हॅपी बर्थडे
पावसाळे मे पडया ऊन
उन्हाळे मे गारा
थंडी मे पड्या पाऊस
और तेरा वाढदिवस आज पड्या
इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावड्या
Happy Birthday Bhau
अंगात जीव नसूनही समोरच्याला गार करणारे,
मित्रासाठी चौकात कोणाशीही भिडणारे,
समोरच्याच्या अंगातील मस्ती जीरवणारे, आमच्या ..
भाऊंना वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा.

Happy Birthday Wishes in Marathi For Sir शिक्षकांना वाढदिवस शुभेच्छा मराठी

गुरु ब्रह्मा गुरु विष्णु
गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह
तस्मै श्री गुरवे नमः
Happy Birthday Sir
Birthday Wishes in Marathi For Teachers
Birthday Wishes in Marathi
अक्षर अक्षर आम्हास शिकवता
शब्द शब्दांचा अर्थ सांगता
कधी प्रेमाने तर कधी रागाने
जीवन जगणे आम्हास शिकवता
हॅप्पी बर्थडे सर!
Birthday Quotes in Marathi For Teacher
Birthday Wishes in Marathi

शिक्षकांसाठी वाढदिवस कोट्स

गुरु असतो महान
जो देतो सर्वांना ज्ञान
वाढदिवशी माझ्या गुरूंच्या
मी करितो त्यांना प्रणाम
गुरूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Happy Birthday Shayari Message in Marathi For Teacher
Birthday Wishes in Marathi
एकच इच्छा माझी
नेहमी रहा असेच आनंदी
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर
हीच परमेश्वराकडे मागणी!
एका चांगल्या शिक्षकात एक मित्र,
व एक मार्गदर्शक दिसतात.
आमच्या सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे
आशीर्वादापेक्षा कमी नाही
माझ जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
Happy Birthday Sir

Thanks Reply Birthday Wishes SMS in Marathi

माझ्या वाढदिवशी माझी आठवण काढून
मला शुभेच्छा देणाऱ्या सर्व प्रियजनांचे धन्यवाद!
वाढदिवशी शानदार शुभेच्छा पाठवून
माझ्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केल्याबद्दल
तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद…!
वाढदिवसाचा गोडवा आणखीनच वाढून जातो
जेव्हा शुभेच्छा तुमच्यासारखा खास व्यक्ती देतो
Thank You
माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या
गोड शुभेच्छां बद्दल मनापासून धन्यवाद.
तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे
मी भारावून गेलो आहे..खूप खूप धन्यवाद!
मनाचे नाते कधी तुटत नाही आणि
आपले जरी दूर असले तर कधीही रुठत नाहीत.
तुम्ही पाठवलेल्या सर्व शुभेच्छांबद्दल धन्यवाद!

Happy Birthday Shayari English >>


Hope You Like This Marathi Birthday Wishes Collection, So Pick Your Favorite Line From This Post & Share it With Your Friend or Loved Ones. If You Like Read More Marathi Quotes Viustr Our Latest Post Where We Publish Some Best Marathi Shayari & Quotes